September 19, 2024
Bajaj Housing Finance | IPO Strategy | CA Rachana Ranade
 #Finance

Bajaj Housing Finance | IPO Strategy | CA Rachana Ranade #Finance


देवा फक्त एक आयपीओ मिळू दे दररोज 21 नारळ चढवीन देवा देवा मी रोज 21 मोदकांचा प्रसाद दाखवेन रे तुला पण एकदा तरी आयपीओ

लागू दे रे प्लीज देवा एक आयपीओ अलर्ट होऊ दे देवा रोज पाचशे रुपये चढवून बघू देवा प्लीज तुम्ही अनेक सोशल मीडिया

प्लॅटफॉर्म्स वर अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक

टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतेही ऍडव्हायझरी सर्विस पण देत नाही

मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या youtube चॅनल वरून आणि माझ्या वेबसाईट वरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट

इन वरून नमस्कार मंडळी काय मजेत नाही का अच्छा ओ हो हो आयपीओ अलॉटमेंट नाही झाली म्हणून चेहरा उतरलेला आहे अहो करणार

तरी काय एवढा लोकांचा उत्साह वाढलाय या आयपीओच्या दुनियेत की ह्याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आता जो बजाज

हाउसिंग फायनान्स लिमिटेड चा जो आयपीओ आला होता त्या आयपीओचं साईज होता 65 हजार करोड रुपये वास्तविक फक्त हाच आकडा खूप

मोठा आहे पण मी म्हणते 65 हजार करोड रुपये पण याच्यासाठी बिड्स कितीचे आले 4 लाख करोड रुपयाचे बिट्स झाले याच्यासाठी

म्हणजे थोडक्यात इन्व्हेस्टर म्हणजे प्रमोटरकडे विकण्यासाठी कंपनीकडे विकण्यासाठी 65 हजार करोडचे शेअर्स विक्री

करता अवेलेबल आहेत आणि घेणारे लाईन कितीचे लावून थांबलेले आहेत चार लाख करोड एवढी लाईन लागलेली आहे आता तुम्ही विचार

करा एवढ्या लोकांनी जर सबस्क्राईब केलं आयपीओ साठी तर कसं मिळायचं आपल्याला आयपीओ अलॉटमेंट आणि मग आपल्याला आयपीओ

नॉट अलॉटेड असच येतं ना फक्त जडवू का थोडं बघा बघा मला आयपीओ मिळालेला आहे ओके ह्याच्यासाठी मी कोणती स्ट्रॅटेजी

वापरली होती ते मी सांगणार आहे कदाचित तुम्हाला ही माहिती असेल 100% फुल प्रूफ स्ट्रॅटेजी नाही हा मला सुद्धा आयपीओ जो

लागलेला आहे ना हा जवळ जवळ दहा-बारा अनसक्सेसफुल वेगळ्या वेगळ्या कंपन्यांनंतरचा हा आयपीओ लागलेला आहे ओके तर आपण

काय करू शकतो मी सिम्पल आम्ही काय केलेलं आहे सांगते माझं डीमॅट अकाउंट आहे माझ्या नवऱ्याचा आहे सासूबाईंचा आहे

सासऱ्यांचा आहे एचएफ दोन एचएफ आहेत आमच्या असे टोटल सहा डीमॅट अकाउंट घरी आहेत या सहा मधनं आम्ही अप्लाय केलं की एक

मध्ये तरी तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याची चान्सेस किंवा प्रोबॅबिलिटी शक्यता वाढते ओके सो तुम्हालाही जर तुमच्या

फॅमिली मेंबर्सच्या नावाने जर डीमॅट अकाउंट उघडायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सो आजच्या

व्हिडिओमध्ये आपण तीन स्ट्रॅटेजीस बघणार आहोत आयपीओ रिलेटेड ओके पहिली स्ट्रॅटेजी आत्ता जी मी तुम्हाला सांगितली

ही आयपीओ जेव्हा ओपन झालेला असतो ही लिस्टिंगच्या आधीची स्ट्रॅटेजी झाली ओके दुसऱ्या ज्या दुसरी आणि तिसरी जी

स्ट्रॅटेजी आहे ती वेगळ्या कॉन्सेप्ट्स वर बेस्ड आहे दुसरी जी आहे ती फंडामेंटल अनालिसिस या कॉन्सेप्ट वरती बेस्ड

आहे त्याला मी सीए आर आर स्ट्रॅटेजी म्हणते सीए रचना रानडे स्ट्रॅटेजी किंवा तिसरी जी आहे ही टेक्निकल अनालिसिस वरती

बेस्ड आहे आता तुम्ही जर म्हणाल की आम्हाला फंडामेंटल अनालिसिस पण नाही माहिती टेक्निकल अनालिसिस पण नाही माहिती

बघा की आपल्या वेबसाईट वरती रचना रानडे डॉट इन वरती हे दोन्ही कोर्सेस अवेलेबल आहेत तर तुम्ही नक्की तुमच्या बिझी

शेड्युल मधनं रोज जरी तुम्ही एक अर्धा तास जरी काढला तरी हे दोन्ही कोर्सेस एका महिन्याच्या आत तुमचे कम्प्लीट होऊ

शकतात ओके आणि तुम्हाला जर अगदीच काहीच माहित नसेल स्टॉक मार्केट बद्दल तर या दोन कोर्सेसच्या आधी आयडियली बेसिक्स

ऑफ स्टॉक मार्केट हा सुद्धा तुम्ही कोर्स करून घेऊ शकता हे तिन्ही कोर्सेस केले की तुम्ही तुमचे इन्व्हेस्टिंग

डिसिजन्स खात्रीने असे एकदम मस्त आत्मविश्वासाने घेऊ शकाल आणि एक मराठी लोकांसाठी एक कुपन कोड देतीच आहे वेगळा हा

कुपन कोड सुद्धा तुम्ही युज करू शकता म्हणजे तुम्हाला थोडसं जास्ती डिस्काऊंट मिळेल वळूया आता लगेच दुसऱ्या

स्ट्रॅटेजीकडे जी आहे आपली फंडामेंटल अनालिसिसची स्ट्रॅटेजी सी ए आर आर स्ट्रॅटेजी आता याच्यात करायचंय काय

तुम्हाला सांगते कुठलाही स्टॉक जेव्हा आयपीओ साठी येतो आणि तुम्ही त्याचं विश्लेषण करता कसं विश्लेषण करता कराल की

कंपनी चांगली आहे का नाही याच्यासाठी कंपनीचं तुम्ही कंपनी नक्की काय करते हे तुम्ही बघितलं तुम्हाला वाटलं अरे वा

उदाहरण म्हणून अरे वा सोलर या क्षेत्रात आहे तर सरकारचा फोकस सुद्धा सोलर एनर्जीकडे सौर ऊर्जेकडे आपल्या सरकारचा

सुद्धा फोकस असणार आहे कदाचित चार-पाच वर्षांसाठी कंपनी चांगली जाऊ शकेल ओके कारण त्यांचे मी म्हटलं तसं सेक्टरच

चांगला आहे प्लस त्यांची बॅलन्स शीट चांगली आहे त्यांचा विक्रीचा आकडा वाढतोय त्यांचा नफ्याचा आकडा वाढतोय जर असं

काही असेल तर मी काय म्हणणार अरे वा ही फंडामेंटली चांगली कंपनी असण्याची शक्यता आहे अशा वेळेला मी जेव्हा नीट अभ्यास

करीन तेव्हा मी मी काय म्हणेन एनीवेज मी या कंपनीच्या आयपीओ साठी अप्लाय करणारच होते आपण असं आतापर्यंत आत्तापुरती

आपण एक उदाहरण घेऊयात की मी एक लॉट साठी अप्लाय केलं होतं एक लॉटची साधारण किंमत येते साडेदा हजार ते पंधरा हजार रुपये

ओके हा मला आयपीओ लागला नाही ओके इन दॅट केस मी काय करीन बघा ज्या दिवशी हा स्टॉक लिस्ट होतो त्याच दिवशी याच कंपनीचे

अर्धे किंवा एक तृतीयांश शेअर्स मी घ्यायला पाहिजे जेवढे मी आधी घेणार होते तेवढे पैशावाईज जर बोलायचं झालं तर मी आधी

पंधरा हजार रुपयाचे शेअर्स घेणार होते जर मला आयपीओ अलॉटमेंट नाही झाली तर डे वन ऑफ लिस्टिंग मी काय करू शकते साडेसात

हजाराचे शेअर्स घेऊन टाकायचे किंवा तुम्ही जर म्हणला अर्धा अर्धा नको एक तृतीयांश एक तृतीयांश एक तृतीयांश असं असं

घ्यायचं असेल तर डे वन ऑफ लिस्टिंग पाच हजार रुपयांचे शेअर्स मी घेऊन टाकले बरोबर जर काही कारणास्तव जर हा स्टॉक थोडा

खालती आला ओके काही काही वेळेला सेलिंग प्रेशर येऊ शकतं स्टॉक मध्ये सेलिंग प्रेशर मुळे स्टॉक जर खालती आला तर तुम्ही

काय करू शकता लेट अस 10% खालती आला तर उरलेले साडेसात हजार रुपये ते तुम्ही गुंतवू शकता किंवा जर तुम्ही 1/3 गुंतवले असतील

तर उरलेले दुसरा तृतीयांश आहे त्याचा म्हणजे पुढचे 5000 तुम्ही गुंतवू शकता आणि स्टॉक अजून खालती आला तर त्याच्या पुढचे

₹5000 तुम्ही गुंतवू शकता ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे फंडामेंटल ऍनालिसिस वर बेस्ड आहे ह्याला आपण बाय ऑन एव्हरी डीप असं

म्हणत असतो की स्टॉक खालती जर गेला असेल तर तुम्ही स्टॉक मध्ये अजून पैसे थोडेसे ऍड करून तुम्ही चांगल्या पद्धतीने

एव्हरेजिंग करू शकता पण हे कोणासाठी फक्त आणि फक्त फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांसाठी ज्यांची अलॉटमेंट तुम्हाला

मिळाली नाही आता 2024 या सालात टोटल किती आयपीओस स्टॉक मार्केट वरती लिस्ट झाले मी हे सगळे मेन बोर्ड आयपीओस घेते एसएम

आयपीओ बद्दल मी आता बोलत नाही ओके मेन बोर्ड आयपीओ वरती किती आयपीओ लिस्ट झाले त्याच्यात फायदा किती झाला तोटा किती

झाला हे सगळं जर एका फटक्यात बघायचं असेल तर याच्यासाठी ही स्क्रीन बघा हे बघा आता जर तुम्ही बघितलं तर इथे ही सगळी जी

लिस्ट आहे ही मी सॉर्ट केलेली आहे प्रॉफिट लॉस अशी थांबा एक सेकंदात म्हणून उलटं करूयात हं साधारण मी तुम्हाला सांगू

का एक 54 आयपीओस आतापर्यंत आलेले आहेत हं जानेवारी पासून सप्टेंबर पर्यंत या 54 आयपीओस पैकी किती लॉस मध्ये आहेत आपण

बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात विषय संपला 54 पैकी साधारण सात फक्त लॉसेस मध्ये आहेत बाकी जवळ जवळ 47 कंपन्या या

तुम्ही बघत बसाल आता अजून खालती खालती गेलं फॉर एक्झाम्पल ज्योती सीएनसी तर 256% प्रॉफिट मध्ये प्रीमियर एनर्जी आता

लेटेस्ट सोलर वाला जो आयपीओ आला होता 151% वरती एक्झिकॉम टेली 150% प्लॅटिनम 129% सो अशा भारतीय हेक्साकॉम पण एक चांगली

फंडामेंटली चांगली कंपनी 126% एवढे सगळे स्टॉक्स जर वरती गेले असतील तर मी म्हटलं असं नुसतं रडत बसण्यापेक्षा हा एक

ऑप्शन असू शकतो ही हा माझा सल्ला असा म्हणजे तुम्ही असंच करा असं मी नाही म्हणत आहे बट प्रयत्न करून बघू शकता तुम्हाला

जी चांगली कंपनी वाटेल त्याच्यात असा प्रयत्न करून बघू शकता आणि तुम्हाला जर हे माहितीच नसेल की हे कसं करायचं

फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग आहे का नाही कसं बघायचं आहे ना आपला फंडामेंटल अनालिसिसचा कोर्स आहे वेबसाईट आहे रचना

रानडे डॉट इन म्हणून त्याच्यावरती जा नवीन ज्ञान घ्या आणि मग एखादी कंपनी चांगली आहे का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा

आता वळूयात आपल्या शेवटच्या स्ट्रॅटेजीकडे जी टेक्निकल ऍनालिसिस वरती आधारित आहे ओके आता मी तुम्हाला एखाद्या

स्टॉकचं काय होऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आधी मी तुम्हाला थेरेटिकली दाखवते जेव्हा मी एक आयपीओ बेस फॉर्मेशन

ही संकल्पना तुम्हाला सांगणार आहे म्हणजे काय होतं बघा एखादा स्टॉक साधारण लेट अस इथे लिस्ट झाला त्याच्यानंतर तो

स्टॉक खालती गेला खालती गेला खालती गेला असं करत करत इथं कुठेतरी इथं तो साधारण एक असा फ्लॅटिश इथे कुठेतरी एक बेस

बनवतो मग इथनं पुढे वरती यायला लागतो आणि मग इथनं पुढे एक मोठी येते हिरवी कॅन्डल ज्याला आपण एक ब्रेकआउट कॅन्डल

म्हणतो ओके नाही आवडलेलं आलं हिरवी मोठी कॅन्डल येते या सगळ्याच कॅन्डल असणार आहेत मी तुम्हाला एक पटपट ड्रॉ

करण्यासाठी मी हे केलं सो ओके हा असा असा असा करत स्टॉक खालती गेला वरती आला आणि इकडनं असं मस्त याला म्हणायचं आपण ही

झाली तुमची ब्रेकआउट कॅन्डल ओके आता आयपीओ बेस ब्रेकआउटच्या याला तुम्ही कसं ट्रेड करू शकता सांगते जर डे वन हा तुमचा

डे वन ऑफ लिस्टिंग होता पहिल्या दिवशी जेव्हा स्टॉक लिस्ट झाला तेव्हा लगेच इथं घाई नाही करायची घ्यायची हं कदाचित

काही स्टॉक्स लिस्ट झाल्यानंतर पडत जातात ह्याची मी तुम्हाला उदाहरण घेणार आहे नंतर ओके पडतायत पडताय सो कधी

घ्यायचा जेव्हा तो हा त्याचा ऑल टाइम हाय त्याचा जो होता तो ब्रेकआउट झाला की घेऊ शकता आता ह्याच्यातही काय काय असते

सांगते ह्याच्यानंतर कधी कधी काय होऊ शकतं ब्रेकआउट झाल्यानंतर हा स्टॉक तसाच वरती वरती डायरेक्ट जाऊ शकतो किंवा

वरती गेल्यानंतर हा इथं परत रिटेस्ट करायला येतो ही झाली त्याची रिटेस्ट लेव्हल आणि रिटेस्ट झाल्यानंतर तर जर इथं

परत एखादी अशी छान ग्रीन कॅन्डल दिसली तुम्हाला ओके रिटेस्ट झाल्यानंतर तर ह्याला म्हणायचं आपण ब्रेकआउट रिटेस्ट

आणि इकडनं आयडियली हा स्टॉक वरती जाऊ शकतो बाउन्स ओके सो काही जण काय करतात बघा काही जण इथं जेवढे त्यांना आता आपण

आपल्या उदाहरणात ₹15000 चे शेअर्स ओके काही जण इथं पूर्ण 15000 चे घेऊन टाकतील काही जण काय म्हणतील आम्ही इथं 75 हजारा चे घेतो

ब्रेकआउटला आणि इथं आम्ही रिटेस्ट आणि बाउन्सला 7500 चे घेतो इथपर्यंत ओके स्टॉकचं टार्गेट काय असू शकतं आता सपोज हा

स्टॉक इथं ₹100 42 झाला होता हा त्याची खालची व्हॅल्यू आहे 50 इथं परत आला हा 100 ला म्हणजे 50 ते 100 म्हणजे असं 50 पॉईंट्स ची

त्यांनी खालनं रॅली दिली आता या ब्रेकआउट कॅन्डल पासून तो आयडियली ही सेम हाईट म्हणजेच किती 50 पॉईंट्स हा वरती गेला

पाहिजे म्हणजे किती तो 100 चा 150 झाला पाहिजे इथपर्यंत पण ओके टार्गेट कसं काढायचं कळालं ही जेवढी उंची असते हीच उंची

तुम्ही इकडनं पुढे वरती ऍड अप करायची 50 आता जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉक मध्ये एंट्री पण घेताय तर तुम्हाला स्टॉप लॉस

कुठे कुठे ठेवावा हे पण माहिती पाहिजे सो टिपिकली असं म्हटलं जातं तुमची जी ब्रेकआउट कॅन्डल असते ही आपली होती मूळ

ब्रेकआउट कॅन्डल ह्याच्यापासून खालती साधारण 2% ओके सो ब्रेकआउट कॅन्डल जी होती तुमची ह्याचा लो किती होता हा बघायचा

सो मी तुम्हाला म्हटलं असेल ही लेव्हल साधारण 100 ची होती हे तुम्ही पकडू शकता लेट अस से 95 रुपये तर 95 रुपये पासन 2% खालती

म्हणजे साधारण दोन एक रुपये खालती म्हणजे साधारण 93 च्या आसपास तुमचं स्टॉप लॉस लेवल येईल ओके आणि स्टॉप लॉस कळाला असेल

टार्गेटही कळाला असेल तर रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणून एक असते या सगळ्या संकल्पना मी म्हटलं माझ्या टेक्निकल अनालिसिस

कोर्स मध्ये मी सांगितलेल्याच आहेत पण रिस्क रिवॉर्ड हा कायम कमीत कमी एकास दोन असावा म्हणजे काय जर तुम्ही एक

रुपयाची जोखीम घेत असाल तर तुम्हाला दोन रुपयांचा तरी बक्षीस म्हणजेच प्रॉफिट नफा तुम्हाला मिळायलाच पाहिजे आय होप

तुम्हाला हे पूर्ण उदाहरण व्यवस्थित कळालेलं आहे आयपीओ बेस फॉर्मेशनचं आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल

एक्झाम्पल्स कडे घेऊन जाईन आणि त्याच्यासाठी मी ट्रेडिंग व्यू वर जाणार आहे मी काही रॅन्डम चार-पाच स्टॉक्सची

उदाहरण घेते मग तुम्हाला कळेल मी काय सांगते ते ओके आता हे जर तुम्ही बघितलं ना हे बघा हा स्टॉक इथे लिस्ट झाला होता

असा यु म्हणजे तुम्ही म्हणाल अहो रचना हा यु कुठे आहे पण तुम्ही टेक्निकल अनालिसिस जर शिकत असाल ना तर थोडसं तुम्हाला

इमॅजिनेशन कडे जायला लागतं हा साधारण असा यु तुम्हाला इमॅजिन करायचा आहे ओके आलं लक्षात येस ओके सो इथं ह्याला

म्हणायचं आपण आयपीओ बेस फॉर्मेशन तुम्हाला ब्रेकआउट कॅन्डल दिसते का थांबा जरा झूम करून दाखवते मी तुम्हाला छान

पद्धतीने ब्रेकआउट कॅन्डल मस्त दिसेल बघा ही झाली तुमची ब्रेकआउट कॅन्डल बरोबर ब्रेकआउट कॅन्डल नंतर नंतर

कन्फर्मेशन नीट नाही आलंय इकडे तुम्ही बघितलं तर अशी डोजी कॅन्डल म्हणतात याला अजून आपण खूप आपल्या मराठी चॅनलवर खूप

या कॅन्डल्स बद्दल बोललो नाहीये पण इकडनं ब्रेकआउट तरी नक्की आलंय ह्याला म्हणायचं रिटेस्ट केलं रिटेस्ट केलं

म्हणजे काय परत त्याच लेव्हलला येऊन थांबला तो परत वरती गेला परत खालती आला पण इकडनं जो मुंगाट सुटलाय तो एकदम डेंजर

वरतीच गेला बरोबर आणि ही जी हाईट होती ही हाईट ही आपण इथे ऍड केल्यावर ऍक्च्युली इथेच टार्गेट मीट झालं आणि तो अजून

अजून वरती जात गेला ओके सो हे उदाहरण होतं जे जी केमिकल्स अजून एक दोन उदाहरण घेऊन बघूयात आपण आता हे आहे एंटर हेल्थ

केअर सोल्युशन्स हा हे सगळे या वर्षीचेच आयपीओ घेते बरं का मी आता तुम्ही जर बघितलं तर हा इथं इकडनं लिस्ट झाल्यावर हा

खालती आला खालती आला इकडनं हे बघा इकडनं वरती गेला इथं ब्रेकआउट मिळाला आता या स्टॉकला इथे रिटेस्ट काइंड ऑफ आलेला

आहे नीट नाही आला बट इकडनं जो त्याने तोडलाय तो असा धाड धाड धाड डायरेक्ट वरती गेला स्टॉक ओके सो हा झाला तुमचा आयपीओ

बेस फॉर्मेशन आणि ब्रेकआउट ओके फक्त ब्रेकआउटला मात्र वॉल्यूम्स खूप जबरदस्त आलेले नाहीयेत म्हणून थोडासा इथे तो

कदाचित रिटेस्टला येऊ शकेल का काय आता असं वाटतंय ओके बघू काय होतंय या स्टॉकचं पुढे पुढच्या स्टॉकचं उदाहरण जर

द्यायचं झालं तर ईपॅक ड्युरेबल म्हणून आहे आता परत इथं तेच झालं बघा हा लिस्ट झाला खालती गेला खाती गेला खालती गेला

असं एक छान बेस फॉर्मेशन दिसतंय तुम्हाला हे बघा हे झालं तुमचं यु बेस फॉर्मेशन हं इकडनं ब्रेकआउट दिला इथं

ब्रेकआउटच्या वेळेला तुम्हाला इथं वॉल्यूमही दिसतायत बघा हा चांगला वॉल्यूम आहे इकडचा वॉल्यूम आला इकडनं ब्रेकआउट

झालं इकडे तुम्हाला एक चांगलं एक छोटासा बेस पॉईंट मिळाला प्लस वरती गेला एक रिटेस्ट करायचा प्रयत्न केला आणि इकडनं

धाड धाड धाड वरती अजून जातोच आहे आता काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की हा स्टॉक अजून त्या लेव्हलला आलाच नाहीये आणि

मुद्दामून एक नावाजलेली कंपनी घेते टाटा टेक्नॉलॉजी आता टाटा टेक्नॉलॉजी मध्ये काय झालं बघा हा त्याचा आयपीओ ऑल

टाइम हाय होता इकडनं हा खालती खालती खालती गेला आणि अजूनही वरतीच नाही आलेला आहे सो ज्यांना आयपीओ अलॉट नाहीच झाला

त्यांच्यासाठी एंट्री अजून यायचीच आहे या स्टॉक मध्ये मुळात ओके सो आयडियली काय करायला पाहिजे त्यांनी असं करत करत

करत त्यांनी इथं वरती जाऊन छान ब्रेकआउट दिला पाहिजे मग आपल्या तो सेटअप मध्ये येईल आलंय लक्षात इंडीजीन हा पण एक छान

आयपीओ आला होता इथे जर तुम्ही बघितलं तर परत सगळीकडे तुम्हाला कॉमन दिसतोय का मुद्दा असा युग पॅटर्नचा इकडनं

ब्रेकआउट दिलेला आहे ब्रेकआउटच्या दिवशी थोडा वॉल्यूम पण चांगला आहे आणि इकडनं येऊन तो अजून अजून खूप पुढे जायचा आहे

इथे एक रिटेस्टला येतोय का काय असा आता वाटतंय बघू काय पुढे स्टॉक मध्ये घडतंय प्रीमियर एनर्जी अगदी लेटेस्ट इथे

तुम्हाला हाच जर त्यातल्या त्यात बेस वाटलं तर पण ह्याला हार्डली अगदी हातावर हाताच्या बोटावरती मोजण्या एवढा छोटा

कालावधी यायचा म्हणून मी 15 मिनिट्स कॅन्डल घेते ह्या वन डेच्या ऐवजी इथे तुम्हाला अजून क्लीन दिसेल हे बघा परत सेम

आयपीओ बेस ब्रेकआउट आणि हा अजून खालती आलेला नाहीये या सगळ्या उदाहरणांवरनं काय कळालं असा एक पॅटर्न दिसू शकतो

आपल्याला की बरेच स्टॉक्स अशा स्टाईल मध्ये येऊ शकतात सो घाई नाही करायची मी तुम्हाला मगाशी एक फंडामेंटल अनालिसिस

वरनं सांगितलं आता एक टेक्निकल अनालिसिसचं उदाहरण सांगितलं कसं वाटलं टेक्निकल अनालिसिसचं हे उदाहरण आणि भरपूर

उदाहरण जी दिलेली ती आवडली का नाही सांगा काहीतरी नवीन शिकायला मिळालं का नाही सांगा आणि मी म्हटलं तसं आपण स्टॉक

मार्केटचे जर विद्यार्थी राहिलो आणि नवीन नवीन शिकत राहिलो तर नक्कीच आपली गुंतवणुकीची एक ओव्हरऑल आपली आपला एक

आत्मविश्वास नक्कीच वाढत जाईल आणि आपण एक चांगले किंवा एक बेटर इन्व्हेस्टर नक्की बनू व्हिडिओ आवडला असेल तर

व्हिडिओ लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला खरंच कमेंट

सेक्शन मध्ये नक्की सांगा थोडा वेगळा प्रयत्न होता आजचा व्हिडिओमध्ये आणि कमेंट करा लाजायचा नाहीच आहे का कारण चॅनल

माझा नाही आपला आहे [संगीत]

Now that you’re fully informed, watch this essential video on Bajaj Housing Finance | IPO स्ट्रॅटेजी | CA Rachana Ranade.
With over 136499 views, this video deepens your understanding of Finance.

CashNews, your go-to portal for financial news and insights.

20 thoughts on “Bajaj Housing Finance | IPO Strategy | CA Rachana Ranade #Finance

  1. ✔️बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट: https://link.rachanaranade.com/FAMARATHI
    ✔️फंडामेंटल ॲनालिसिस: https://link.rachanaranade.com/TAMARATHI
    ✔️टेक्निकल ॲनालिसिस: https://link.rachanaranade.com/bosmmarathi
    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: https://link.rachanaranade.com/MARCourseStore
    कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.

    ✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा:
    https://link.rachanaranade.com/Zerodha

  2. कशाला गरिबांना लुटणाऱ्या कंपन्याचे शेअर्स घेता… गरिबांची हाय लागणार तुम्हाला

  3. Please speak in Hindi or English, or provide a translation so that we can understand. I like your videos, but many of them are in Marathi, so people like me are unable to understand. Please provide a translated video for us.

  4. तुम्ही सुरवातीला सांगितलं की ipo नाही लागला तर लिस्टिंग च्या पहिल्याच दिवशी निम्मे किंवा त्या हून अधिक शेअर घेवून टाका आणि नंतर तुम्ही म्हणालात घाई नाही करायची . ते कळलं नाही बाकी खूप सुंदर धन्यवाद

  5. Applied but not allotted 😢 but never mind. Your way of explaining to non technical person is excellent. Hence I won't be disappointed, considering your methods of promoting the knowledge. Thanks 👍

  6. काही फायदा नाही share मार्केट मध्ये कितीही knowledge घेतलं तरी…….. हा ब्लॉग प्रमोशन साठी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *