January 12, 2025
Bajaj Housing Finance IPO Summary | Shareholder Quota? | CA Rachana Ranade
 #Finance

Bajaj Housing Finance IPO Summary | Shareholder Quota? | CA Rachana Ranade #Finance


नमस्कार मंडळी काय मजेत ना तुम्ही म्हणाल काय चाललंय रश्ना एवढे एवढे अचानक व्हिडिओचा पाऊस का पडतेस आयपीओ चाच

पाऊस एवढा पडतोय त्याला काय करावं आणि त्यात नावाजलेले आयपीओ येत आहेत बजाज ग्रुप हा जो एकदम नावाजलेला ग्रुप आहे

त्याच्या कंपनीचा आम्ही त्या ग्रुपच्या कंपनीचा आयपीओ येतोय तर मला अशी नक्कीच खात्री होती की आपल्या मराठी माणसाला

पण या आयपीओ बद्दल उत्सुकता नक्की असेल म्हणून आजही शूट अँड रिलीज पॅटर्न आता इतका तो फेमस झालेला आहे आपला शूट अँड

रिलीज पॅटर्न सगळ्यांना माहितीच झालेलं आहे की वन वन टेक मध्ये अख्खा व्हिडिओ रेकॉर्ड होतो काय 10-12 मिनिटांचा व्हिडिओ

असेल तो एकदा डायरेक्ट स्टार्ट बटन दाबायचा अख्खा म्हणायचं आणि स्टॉप दाबून टाकायचा असा व्हिडिओ असतो त्याच्यामुळे

जर काही फंबल झालं एखादा शब्द इकडे इकडे झाला तर काय बघायचं असतं पेंड कॉमेंट हे सगळं पाठ झालेलं आहे तुम्हाला उत्तम

चला तर मग सुरू करूनच टाकूयात आपण आज आपण शिकणार आहोत बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही नवीन या कंपनीचा आयपीओ येतोय

मी म्हटलं असं बजाज ग्रुप ची कंपनी आहे ज्याचा इय वर्षानंतर आयपीओ येतोय आय थिंक याचा मेन बोर्ड आयपीओ जो आला होता तो

2010 च्या आसपास कधीतरी आला होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता 2024 मध्ये बजाज ग्रुपचा एक आयपीओ येतोय बजाज हाउसिंग

फायनान्स लिमिटेड कंपनीचा पण एज युजल पहिला आपण सुरुवात कशापासून करतो तर ही कंपनी नक्की काय करते नावात तसं

नावाप्रमाणे कळालंच असेल की हाउसिंग फायनान्स कंपनी आहे म्हणजे काय एखाद्याला जर घर घ्यायचं असेल तर गृह कर्ज

देणारी ही कंपनी आहे पण ही कंपनी फक्त गृह कर्ज देते का अजून काय देते ते आता आपण सगळं बघणार आहोत ओके सो बजाज हाउसिंग

फायनान्स कंपनी जी आहे ही एक नॉन डिपॉझिट टेकिंग हाउसिंग फायनान्स कंपनी आहे म्हणजे काय जेव्हा कंपनीला कर्ज

द्यायचं असतं तेव्हा त्यांच्याकडे पण त्यांच्याकडे पण पैसे पाहिजेत सो आपण काय म्हणतो तसं स्वतः छापून देत नाहीत मग

काय करतात ते कर्ज म्हणजे ते थोडक्यात वेगळे वेगळे बॉन्ड्स इशू करू शकतात बॉन्ड्स इशू करू शकतात डिबेंचर्स इशू करू

शकतात आणि त्याच्यातनं पैसे उभे करू शकतात हे जे उभे केलेले पैसे ते ते कर्ज देतात कुठले कर्ज पुढच्या पॉईंट मध्ये

बघू शकतो आपण इथं आपण बघितलेलं आहे की कशासाठी कर्ज देऊ शकतात तर परचेस करण्यासाठी किंवा रेनोवेट करण्यासाठी

रेसिडेंशिअल किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज म्हणजे तुम्हाला नवीन एक प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे रेसिडेंशियल

प्रॉपर्टी तरी तुम्ही हे घेऊ शकता लोन बजाज फायनान्स कडनं किंवा प्रॉपर्टी रेनोवेट करायची असेल तरीसुद्धा घेऊ शकता

आणि केवळ रेसिडेंशिअल नव्हे तर कमर्शियल सुद्धा ओके आता म्हटल्याप्रमाणे गृहकर्ज तर देतेच पण लोन अगेन्स प्रॉपर्टी

पण देते लीज रेंटल डिस्काउंटिंग पण आहे आणि डेव्हलपर फायनान्सिंग पण करतात डेव्हलपर फायनान्सिंग म्हणजे काय एखादा

बिल्डर आहे बिल्डर नवीन प्रॉपर्टी डेव्हलप करतोय त्याला सुद्धा त्या प्रॉपर्टीसाठी सुद्धा फायनान्स करत बजाज

हाउसिंग फायनान्स लिमिटेड आता आपण अजून थोडसं डिटेल मध्ये जाणार आहोतच की नक्की जेव्हा आपण म्हणतोय की एवढे चार-चार

वेगळे वेगळे प्रकारचे लोन्स देतात तर हे लोन अगेन्स प्रॉपर्टी म्हणजे नक्की काय असतं आता हाउसिंग होम लोन तर

तुम्हाला कळेल लोन अगेन्स प्रॉपर्टी म्हणजे काय मी म्हटलं तसं सपोज मला रेनोवेशन करायचंय घराचं ओके आणि माझ्या

घरावरती आता काहीच कर्ज नाहीये पण मला घर रेनोवेट करायचंय रेनोवेशन साठी लेट अस से 10-20 लाख रुपयाचं मला कर्ज हवंय असं

काही करायचं नसतं उदाहरण चालू आहे फक्त बरोबर तर 20 लाखाचा सपोज जर मला कर्ज हवं असेल तर मी काय गहाण ठेवू शकते तर माझं

घर गहाण ठेवू शकते याला म्हणायचं आपण लोन अगेन्स प्रॉपर्टी हे उदाहरण दिलं मी ओके असंच लीज रेंटल डिस्काउंटिंग पण असू

शकतं थोडी मोठी कॉन्सेप्ट आहे बट पटकन जर सांगायचं झालं तर लेट अस से तुम्ही एखादी प्रॉपर्टी दहा वर्ष 20 वर्ष भाड्याने

दिलेली आहे तर त्याच्यावरती जे भाडं मिळतात त्याला मोठ्या मोठ्या कालावधीसाठी जर असेल तर त्याला घर भाड्यापेक्षा

लीज म्हणतात तर ती लीज येणार आहे आज एका वर्षाने किती येणार आहे दोन वर्षानंतर किती तीन चार पाच असं करत एक लमसम

तुम्हाला आत्ता पैसे कर्ज म्हणून देऊ शकते कोण एखादी एनबीएफसी बजाज सारखी ओके पण आपलं तुम्हा आम्हासारख्या लोकांना

मेन काय होम लोन असू शकतं किंवा लोन अगेन्स प्रॉपर्टी असू शकतं ओके मग हे या कंपनीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर होम

लोन होम लोन सगळ्यात जास्ती प्रायमरी फोकस सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा फोकस आहे होम लोन वर कशावरनं हे बघा कंपनीने

टोटल 913704 काय मिलियन रुपये म्हणजेच आता सगळ्यांना पाठ आहे 91370 करोड 91000 करोड एवढ्या रुपयाचा त्यांचा एम आहे एम म्हणजे काय

थोडक्यात एवढे एवढे करोड रुपये त्यांनी लोन म्हणून दिलेले आहेत थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ओके एईएम चा

फुल फॉर्म आहे ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट आता टक्केवारी जर तुम्ही बघितलं ना तर होम लोनची टक्केवारी बघा किती आहे 578% एवढे

जास्ती लोन्स त्यांनी जेवढे लोन दिले त्याच्यापैकी म्हणजे 100 रुपयाची जर लोन दिली ना तर त्यातले 57 रुपयाचे लोन होम

लोनचेच आहेत सेकंड हायएस्ट कुठले आहे बघा लीज रेंटल डिस्काउंटिंग म्हणून थोडसं एक्सप्लेन केलं मगाशी लोन अगेन्स

प्रॉपर्टी 10% डेव्हलपर फायनान्स 10% बाकी टाईमपास इतर दोन टक्के मॅक्सिमम ओके सो असा त्यांचा एक स्प्लिट आहे ओव्हरऑल एम

चा म्हणजेच लोन कुठे कुठे कोणाकोणाला दिलेत कंपनीला रेकॉग्नाइज केलेला आहे अप्पर लेयर एनबीएफसी म्हणून आरबीआय

द्वारे अप्पर लेयर एनबीएफसी म्हणजे सोप्या भाषेत परत सांगायचा प्रयत्न करते ही एनबीएफसी ही माझा फोन सायलेंट वर

नाही क्षमा करा ही जी एनबीएफसी आहे पटकन म्युट करून टाकला सॉरी पहिल्यांदा झाला सो ही जी काही एनबीएफसी आहे ती काय

करते सांगते तुम्हाला इतकी मोठी आहे की ही जर बुडीत झाली ही जर काय म्हणू शकतो आपण बँकरप्ट झाली दिवाळ उडलं त्याचं

दिवाळखोर झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून अशा मोठ्या मोठ्या एनबीएफसी ला अजून जास्ती स्ट्रिंजन नॉर्म्स

दिले जातात अजून जास्ती तुम्हाला हे पण फॉलो करायचं ते पण नियम जास्ती लागू करतात म्हणून ह्याला म्हणायचं अप्पर लेयर

एनबीएफसी म्हणजे जर जोर का झटका है जोरों से लगा असं होऊ शकतं जर काही गडबड झाली या कंपनीत तर आलं का लक्षात अप्पर लेयर

एनबीएफसी म्हणजे खूप मोठी एनबीएफसी म्हणू शकतो ही फेल होऊन द्यायची नसते आणि म्हणून आरबीआय यांच्यावरती जास्तीत

जास्त नियम आणतात ओके कळालेलं आहे प्रॉडक्ट पेमेंट पण मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त फोकस कुठे आहे यांचा होम

लोन मध्ये फोकस आहे हे ही कळालेलं आहे मग ही किती मोठी कंपनी म्हटलं ना मोठी कंपनी मोठी हाउसिंग फायनान्स कंपनी किती

मोठी आहे बघू सेकंड लार्जेस्ट हाउसिंग फायनान्स कंपनी आहे भारतात किती एम आहे मी आत्ता सांगितलं तसं 97000 करोड एवढा ईएम

आहे त्यांचा सेकंड लार्जेस्ट हायएस्ट हाउसिंग फायनान्स लार्जेस्ट हाउसिंग फायनान्स कंपनी कोणती आहे माहिती असेल

तर पॉज करा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा नसेल माहिती तर अजून एक तीन चार मिनिटात कळेलच पुढे सेकंड हायएस्ट प्रॉफिट

मेकिंग कंपनी आहे हाउसिंग फायनान्स कंपनी आहे भारतातली जीएनपीए एनएनपीए लोवेस्ट आहेत आता तुम्हाला जीएनपीए

एनएनपीए माहिती असेल आय होप ग्रॉस नॉन परफॉर्मिंग एसेट किंवा नेट नॉन परफॉर्मिंग एसेट जर तुम्हाला माहित नसेल तर

आमची प्रो इन्वेस्टर मेंबरशिप सुद्धा आहे ज्याच्यात आम्ही या कॉन्सेप्ट खूप डिटेल मध्ये अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट

डिटेल मध्ये सांगतो पाच तारखेला एक व्हिडिओ आपला रिलीज होणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी या कॉन्सेप्ट खूप अजून

डिटेल मध्ये सांगितलेल्या आहेत तुम्हाला ही मेंबरशिप जॉईन करायची असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये त्याची लिंक ही

दिलेली आहे आणि काही जर डाउट्स असतील की या मेंबरशिप मध्ये आम्हाला अजून काय काय मिळेल तर त्याच्यासाठी फोन नंबर

सुद्धा कॉमेंट सेक्शन मध्ये दिलेला आहे whatsapp नंबर तुम्ही whatsapp करून विचारू शकता की आम्हाला मराठी मेंबरशिप घ्यायची आहे

तर काय करायचं कसं करायचं माझी टीम तुम्हाला नक्की हेल्प करेल ओके पुढे आपण म्हणू शकतो की ही कंपनी जी आहे ही हायएस्ट

पॉसिबल क्रेडिट रेटिंग यांना मिळालेलं आहे बोथ लॉंग टर्म साठी सुद्धा आणि शॉर्ट टर्म साठी सुद्धा आता ओव्हरऑल अच्छा

कंपनी तर मोठी आहे आहे हे ही कळालं आपल्याला पण ही कंपनी हाउसिंग फायनान्स कंपनी जी आहे बजाज हाउसिंग फायनान्स

लिमिटेड ही कुठल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे मी म्हटलं सर हाउसिंग फायनान्स रिलेटेड आहे पण ही हाउसिंग फायनान्स

इंडस्ट्रीज पटापटा ग्रो होणार आहे का नाही हे आपल्याला कसं कळेल तर त्याच्यासाठी आपल्याला डेटा मिळतो आरएचपी मध्येच

डेटा मिळतो त्यांच्या रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस मध्ये तिथे लिहिलेलं आहे की सीएजीआर म्हणजे कंपाउंडेड अन्युअल

ग्रोथ रेट सरासरी वाढ किती होऊ शकणार आहे या क्षेत्रामध्ये तर साधारण 131% ची वाढ झालेली आहे 19 ते 23 2019 ते 23 या फिस्कल मध्ये

आणि ही अपेक्षा अशी आहे की 2024 ते 27 मध्ये हीच वाढ या क्षेत्रातली वाढ हाउसिंग फायनान्स क्षेत्रातली वाढ 13 ते 15

टक्क्यांपर्यंत होऊ शकेल सो चांगली गोष्ट आहे जेवढी जेवढे हे क्षेत्रच मोठं होईल तेवढं या कंपनीसाठी नक्कीच चांगली

गोष्ट आहे ओव्हरऑल सुद्धा आता भारताची जर तुलना इतर देशांची जर केली तर ओव्हरऑल हाउसिंग फायनान्स घेण्याचं प्रमाण

परसेंटेज वाईज कमी आहे त्याच्यामुळे या कंपनीसाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे याच्यासाठी अजून सरकार प्रकारचे काही

इनिशिएटिव्ह आहे का की ज्याच्यामुळे कंपनीला फायदा होईल तर नक्कीच आहेत कुठले आहेत बघा प्रधानमंत्री आवास योजना आणि

दोन्हीकडे चालते ही अर्बन मध्ये पण म्हणजे शहरांमध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागांमध्ये सुद्धा चालते तर नक्कीच याचा

फायदा सुद्धा हाउसिंग फायनान्स कंपन्यांना नक्कीच होऊ शकतो ओव्हरऑल जर मला म्हणाल तर नॉन बँकिंग फायनान्शियल

कंपन्या तुम्ही बघितलं तर 2019 ते 24 अच्छा आपण आधी हा डेटा बघूयात कारण हा आपला ऑलरेडी सांगून झालेला आहे मगाशी हाच

तुम्हाला सांगितलं ना मी 19 ते 24 मध्ये 131% आणि येत्या चार वर्षांमध्ये 13 13 ते 15% ग्रो होण्याची अपेक्षा आहे जे मी तुम्हाला

आत्ता इथे सांगितला होता हा डेटा पॉईंट तुम्हाला ग्राफ मध्ये दिसतोय आता बट ओव्हरऑल एनबीएफसी जर तुम्ही म्हणला तर 19

ते 24 मध्ये 11% ग्रो झालेले आहेत आणि 24 ते 27 मध्ये 15 ते 17% ग्रो होतील अशी अपेक्षा आहे ओके तुम्ही म्हणाल सगळं चांगलं

चांगलंच चांगत आहे आता काही वाईट नाही म्हणजे काही धोका नाहीये का काही जोखीम नाहीये का काही तर आहे नक्कीच आहे कंपनी

नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असल्यामुळे गव्हर्मेंटचे म्हणा आरबीआय चे म्हणा एनएचबी चे म्हणा भरपूर त्यांना नियम

एप्लीकेबल होतात आणि या नियमांमध्ये किंवा काही टॅक्स इन्सेंटिव्ह मिळत असतात त्यांच्यामध्ये जर काही बदल झाला तर

कंपनीला फटका बसू शकतो ही रिस्क माझ्या डोक्यातनं आलेली नाही या सगळ्या रिस्क ज्या मी सांगतो कुठलाही डेटा तुम्ही

बघा ना हा मी कंपनीच्या आरएचपी मधूनच सांगते आरएचपी म्हणजे त्यांचे एक ऑफिशियल डॉक्युमेंट असतं जे तुम्हालाही

तुम्ही नुसतं गुगल करून बघा रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड मस्त छान 500 600 पानं असतील वाचत

बसा त्याच्या ऐवजी हे चांगलं आहे ना 10-12 मिनिटात व्हिडिओत सांगते ना मी महत्त्वाचे मुद्दे हे जास्ती बरोबर आहे की नाही

पण पुढे जर आपण गेलो अजून काही जो आहे का तर आहे या कंपनी जी ची जी होल्डिंग कंपनी आहे कुठली बजाज फायनान्स लिमिटेड

म्हणा ती पण एल एपी अर्थात लोन अगेन्स प्रॉपर्टी याच क्षेत्रामध्ये आहे सो आता आपण बघितलं ना चार गोष्टी हाउसिंग

फायनान्स होम लोन पण देते एलएपी पण देते लीज फायनान्सिंग पण करत होती आणि डेव्हलपमेंट फायनान्स म्हणजे बिल्डर्सला

लोन देणं याच्यापैकी एक जो क्षेत्र आहे जे आहे लोन अगेन्स प्रॉपर्टी हे बजाज हाउसिंग फायनान्स पण देते आणि बजाज

फायनान्स पण देते म्हणजे त्यांचाच वडील पण तोच बिजनेस करतायत आणि मुलगा पण किंवा मुलगी पण टच बिझनेस करते सो इथं काय

होतंय बघा सिमिलर लाइन्स ऑफ बिझनेस आहे आणि ते म्हणतात आम्ही काही खात्री देऊ शकत नाही की इथं कॉन्फ्लिक्ट ऑफ

इंटरेस्ट होणार नाही असं थोडक्यात काय हे दोघं एकमेकांशी कॉम्पिट करू शकतात हे त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे ओके

त्याच्यानंतर काही लिटिगेशन्स आहेत का कंपनी वरती काही लिटिगेशन्स आहेत आता तुम्ही जर इकडे बघितलं तर 6432 मिलियन

प्रमोटर्सच्या अगेन्स 41705 मिलियन पण ओव्हरऑल जर मी ह्याची तुलना या आकड्यांची तुलना प्रॉफिटशी केली तर प्रॉफिटच्या

साधारण कारण 138% फक्त लिटिगेशनचा अमाऊंट आहे जी फारच तुलनेने कमी आहे आपण इग्नोर करू शकतो अशी आहे मग काही की आकडे

सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय बघायचं आहे की नेट इंटरेस्ट इन्कम हे वाढत चाललेलं आहे का नाही हे नक्कीच तुम्ही

बघितलं तर 13000 मिलियन वरनं वाढत वाढत 25000 मिलियन पर्यंत झालेलं आहे आणि तुम्ही इव्हन रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स बघितलं

ते सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढतंय सीएजीआर 42% आहे साधारण नेट प्रॉफिट मार्जिन वाढत चाललेलं आहे साधारण 56% सीएजीआर

आहे पण जर तुम्ही बघितलं नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा स्प्रेड दोन वेगळ्या सगळे कॉन्सेप्ट आहेत हे पण मी आपल्या प्रो

इन्व्हेस्टर मेंबरशिप मध्ये अतिशय डिटेल पद्धतीने सांगितलेला आहे व्हिडिओ पाच तारखेला रिलीज होणार आहे आत्ता

येत्या पाच तारखेला रिलीज होणार आहे सो मी म्हटलं सर ज्ञानात गुंतवणूक करायला अजिबात लाजायचं नाहीये बरोबर तर परत

जाऊयात मी म्हटलं सर नेट इंटरेस्ट मार्जिन मात्र चार वरनं साडेचार वर गेलेली 410 वरती आलेली आणि 280 ची तीन वर जाऊन 260 वर

आलेली तर दोन्हीही हे जे पॅरामीटर्स आहेत एनआयएम म्हणा स्प्रेड म्हणा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे जेवढं जास्ती

तेवढं चांगलं सो या दोन पॅरामीटर्स वरती मात्र कंपनीचा परफॉर्मन्स थोडासा उतरलेला आहे ओके पण जर मी या कंपनीची तुलना

इतर त्यांच्या स्पर्धकांशी केली ह्याला म्हणायचं पिअर्स तर कसं आहे तर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर असं खूप काही असं

असं करण्यासारखा डेटा नाहीये हा पण जर तुम्ही एक रिटर्न ऑन नेटवर्थ हा जो एक पॅरामीटर असतो तर तुम्ही बघितलं तर एक

एव्हरेज रिटर्न ऑन नेटवर्थ 159% येते आणि बजाजचा मात्र येते 152% सो मोर और लेस ओके कंपॅरिझन आहे असं काही खूप घाबरणार का

किंवा खूप भारी असं काही एस सच प्युअर कंपॅरिझन मध्ये नाही मग तुम्ही म्हणाल मग हेतली कशाला ते मगाशी नाही का म्हणलं

सगळ्यात दुसरी मोठी कंपनी बजाज हाउसिंग फायनान्स आहे मग सगळ्यात पहिली कुठली आहे तर इथे तुम्हाला नाव दिसेल एलआयसी

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड ही नंबर वन वरती होती ओके आता वळूयात पिअर कंपॅरिझन मध्ये अजून एक गोष्ट की ह्यांना

बरेच काय काय रेशोज मेंटेन करायला लागतात मी म्हटलं असं कारण ही खूप रेग्युलेटेड एक रेग्युलेटेड स्पेस मध्ये ऑपरेट

करते ही कंपनी सीआर एआर म्हणा एलसीआर म्हणा पीबीसी म्हणा असे वेगळे वेगळे त्यांना रेशोज मेंटेन ठेवायला लागतात तर

आपल्याला काय बघायचं याच्यातनं एवढा आपण डोके फोड नाही करायची आपल्याला काय बघायचंय नियमांप्रमाणे किती मेंटेन

करायचाय आणि कंपनीने एवढा तरी मेंटेन केला आहे की नाही जास्ती असेल तर चांगलंच पण निदान तेवढा तरी मेंटेन केला का

नाही बघा मिनिमम रेग्युलेटरी रिक्वायरमेंट किती होती 15% कंपनीचं किती आहे 21% उत्तम कमीत कमी पाहिजे हे आपल्याला कमीत

कमी किती आहे 85% एलसीआर किती केला यांनी 192% उत्तम पीबीसी किती आहे प्रिन्सिपल बिजनेस क्रायटेरिया बेसिकली 60% मेंटेन

करायला लागतो ह्यांनी किती केलाय 6143 हा थोडा अजून जास्त असेल तर अजून कम्फर्ट येईल एवढंच आहे ओके सो हा पॉइंट इकडे

आपल्याला महत्त्वाचा होता आता मुद्दा येतो की कंपनी जे काय पैसे जमा करते त्याचं ते करणार काय आहेत तर त्यांनी

सांगितलेलं आहे की आमचा एक ओव्हरऑल कॅपिटल बेस जो आहे तो आमचा वाढायला मदत होईल आणि आमच्या ज्या काही जे काही पैसे

मिळणार आहेत ते आम्ही त्याचा आम्ही लोणचं नाही करणार ना अर्थात आम्ही ते पुढे लेंड करणार आहे आम्ही ते कर्ज म्हणून

देणार आहे सो ते काय म्हणतात आम्हाला फ्युचर बिझनेस रिक्वायरमेंट्स ऑफ द कंपनी टुवर्ड्स ऑनवर्ड लेंडिंग मिळालेले

पैसे ते घेणार आणि ते त्यातले काही पैसे ते कर्ज म्हणून द्यायला वापरणार आणि ओव्हरऑल बेनिफिट्स ऑफ लिस्टिंग मिळतात

कंपनीचे एक बँड नेमणार होतं तर जेव्हा कंपनी लिस्ट होते तेव्हा त्याला एक होल्डिंग कंपनीसाठी आपण त्याला भारीतला

शब्द तुम्हाला शिकायचा असेल तर व्हॅल्यू अनलॉकिंग होतं व्हॅल्यू अनलॉकिंग होतं म्हणजे काय होल्डिंग कंपनीने जर

बजाज होल्डिंग बजाज फायनान्स मध्ये जेवढे शेअर्स जेवढे केवढे होल्ड केलेले आहेत ती आता लिस्ट होणार ना त्याच्यामुळे

त्याचा बाजारभाव वाढणार बाजारभाव वाढल्यामुळे नक्कीच हे एक बेनिफिट होतं कोणाला होतं तर होल्डिंग कंपनीला होतं ओके

आयपीओ च्या डिटेल्स काय आहेत टोटल इशू आहे 6560 करोडचा त्याच्यापैकी फ्रेश इशू आहे 3560 करोडचा म्हणजे मी म्हटलं सर

लेंडिंग साठी ह्यातले पैसे युज होणार आहेत 360 पैकी करोड पैकी आणि ऑफर फॉर सेल आहे 3000 कोटी म्हणजे प्रमोटर्सला एवढे पैसे

मिळणार आहेत आता तुम्ही कदाचित न्यूज मध्ये वाचलं असेल की जर तुम्ही बजाज फिन्सर्फ किंवा बजाज फायनान्स ही जी

त्यांची होल्डिंग कंपनी आहे बजाज फायनान्स बजाज फिन्सर्फ होल्डिंग कंपनी त्याचे जर शेअर्स तुमच्याकडे असतील तर

तुम्ही शेअर होल्डर कोटामधनं सुद्धा अप्लाय करू शकता या आयपीओ साठी पण आता बरेच जणांना असा प्रश्न पडतो की आमच्या

तुमच्याकडे हे शेअर्स कधी पाहिजेत तर 30 ऑगस्ट रोजी तुमच्या डीमॅट मध्ये या दोन पैकी कुठल्याही एका कंपनीचे जरी असतील

तर तुम्ही शेअर होल्डर कोटासाठी एलिजिबल होता 30 ऑगस्टला जर तुम्ही शेअर्स घेतले असतील तर तुम्ही एलिजिबल होणार नाही 29

ऑगस्ट कट ऑफ डेट होती कारण टी प्लस वन सेटलमेंट असते आपल्याकडे जर तुम्ही 29 ऑगस्टला परचेस केले असतील तर 30 ऑगस्टला

तुमच्या डीमॅट मध्ये येतील आणि कुठल्या कंपनीचे आयदर बजाज फिन्सर किंवा बजाज फायनान्स तर तुम्ही शेअर होल्डर

कॅटेगरी मधून सुद्धा अप्लाय करू शकता आज घेऊन उपयोग नाही आता तुम्ही म्हणाल की शेअर होल्डर कॅटेगरी मध्ये जर आता

आम्ही नॉर्मल रिटेल इंडिव्हिजुअल इन्वेस्टर कॅटेगरी मधनं आम्ही करू शकतो तर आम्ही दोन्हीकडनं करू शकतो का म्हणजे

आता मी रचना रानडे माझ्याकडे तुम्हाला सांगून टाकते माझ्याकडे बजाज फिन्सरचे शेअर्स आहेत थोडे ओके सो मग मी

दोन्हीकडनं पण अप्लाय करू शकते का रिटेल कॅटेगरी मधनं पण अप्लाय करणार आणि शेअर होल्डर कॅटेगरी मधनं पण अप्लाय करणार

तर करू शकते मी दोन वेगळे वेगळे अप्लिकेशन भरू शकते हे व्हॅलिड ॲप्लिकेशन मानले जातील पण अर्थात पैसे पण डबल द्यायला

लागणार ना जसं तुम्हाला सर्वसाधारणपणे माहिती असेल तर 14-15 हजार रुपयाला साधारण एक लॉट पडतो तर माझ्याकडे दुप्पट पैसे

लागतील एक शेअर होल्डर साठी आपलं एक रिटेल कॅटेगरी मधून अप्लाय करायला आणि एक शेअर होल्डर कॅटेगरी मधून अप्लाय

करायला ओके पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही बुवा मला फक्त रिटेल मधूनच करायचं किंवा मला फक्त शेअर होल्डर मधनं

करायचं काही हरकत नाही आयदर ऑर मधनं पण तुम्ही करू शकता जास्ती पैसे असतील दोन्हीकडनं पण करू शकता पण दोन्हीकडनं कराच

असं मी सांगत नाही तुम्ही करायचं असेल तर काय करू शकता हे मी तुम्हाला सांगते पण किती रुपयाचा ठरलेला आहे प्राईज बँड

अजून तरी आलेला नाहीये अशी अपेक्षा आहे की इथून पुढे एक दोन दिवसात याचा प्राईज बँड अनाउन्स होईल प्राईज बँड जेव्हा

अनाउन्स होईल तेव्हा मी इथं पिंड कॉमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच तुम्हाला अपडेट करीन आणि अदरवाईज आपली

whatsapp चॅनल जो आहे whatsapp चॅनलला आपल्या व्हेरिफाईड टिक आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तर

त्या whatsapp चॅनल वरती आपल्या मी प्राईज बँड नक्कीच डिक्लेअर करीन आता गंमत अशी आहे की प्राईज बँड यायचं आहे पण ग्रे

मार्केट प्रीमियमच्या चर्चा ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत सो ते काय चालायचं अशा काही काहीतरी गोष्टी होत राहतात बट आय

होप तुम्हाला एक ओव्हरऑल जो काही एक तुम्हाला एक मोठा तुम्हाला बजाज हाउसिंग फायनान्स आयपीओ बद्दल जे काही एवढा आता

बस सुरू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एक बेसिक माहिती नक्की मिळाली असेल अशी अपेक्षा ठेवते आणि जे अनेक शेप पाणी आर

एचपी आहे ते साधारण एक पंधरा सोळा मिनिटात मी तुमच्यासाठी समराइज करून दिलेला आहे ह्याची पण तुम्हाला एक चांगलं वाटत

असेल अशी मी एक आशा ठेवते आशा अशी मला आशा आहे आणि एक व्हिडिओ आवडला असेल तर काय नेहमीच आपला माहिती आहे ना लाईक आणायचे

शेअर करायचे कॉमेंट करायला लाजायचं नाहीये का कारण चॅनल माझा नाही आपला आहे

Now that you’re fully informed, don’t miss this essential video on Bajaj Housing Finance IPO सारांश | Shareholder Quota? | CA Rachana Ranade.
With over 139508 views, this video offers valuable insights into Finance.

CashNews, your go-to portal for financial news and insights.

28 thoughts on “Bajaj Housing Finance IPO Summary | Shareholder Quota? | CA Rachana Ranade #Finance

  1. ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: https://link.rachanaranade.com/MARCourseStore

    ✔️CA Rachana Ranade (Marathi) WhatsApp चॅनेलला फॉलो करण्यासाठी: https://whatsapp.com/channel/0029Va60tXa0AgW7Xalg9x3o

    कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.

    ✔️मोफत डिमॅट खाते उघडण्याकरिता येथे क्लिक करा:
    https://link.rachanaranade.com/Zerodha

  2. नोकरी आणि शेती मध्ये अडकलेल्या मराठी माणसाला मराठीमध्ये उद्योगाचं योंग्य मार्गदर्शन करून तुम्ही खूप छान काम करता आहात ताई…❤👍⛳🙏

  3. मी आज तुमचा शेअर मार्केट संबंधित आज मी तुमचा पहिला व्हिडिओ बघितला व मला आजपर्यंत सर्वात चांगलं आणि पूर्ण समजूतदार आणि समजून सांगणारा एकमेव व्हिडिओ वाटला आहे
    त्याबद्दल
    मनःपूर्वक धन्यवाद
    रचना जी

Comments are closed.