January 12, 2025
Bajaj Housing Finance IPO | Will this IPO explode? Full IPO Details | Apply or Avoid |
 #Finance

Bajaj Housing Finance IPO | Will this IPO explode? Full IPO Details | Apply or Avoid | #Finance


नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच दिवसानंतर एक चांगला आयपीओ येतोय की जो नावाजलेल्या कंपनीचा येतोय ठीक आहे नाव

तुम्ही हेडिंग वाचलंच असेल बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेड चा आयपीओ येतोय आणि त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली

पाहिजे का नाही केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर आपण बोलणार आहोत पण माझं काय म्हणणं आहे हे शेवटपर्यंत

व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल आणि मी का म्हणजे घेणार जर अप्लाय करायचं असेल तर का नाही करायचं असेल तर का या

सगळ्या गोष्टी सविस्तर तुम्हाला सांगतो तर चला मित्रांनो मराठी स्टॉकर्स हे आपल्या youtube चॅनल वरती तुमचं खूप खूप

स्वागत आहे मी आहे आपला दोस्त अरविंद आणि आज मी तुम्हाला जी कुठली माहिती देईन ती तुम्हाला बाय किंवा सेल रेकमेंडेशन

नसेल ती फक्त एज्युकेशन पर्पस साठी असेल हे लक्षात ठेवा [संगीत] ओके तर सुरुवातीला आपण काय करूया ह्या जे काही आयपीओ चे

डिटेल्स आहेत ते पहिल्यांदा बघून घेऊया आता जर तुम्ही नाव बघितलं असेल इथे तुम्हाला दिसेल की बजाज हाउसिंग फायनान्स

आयपीओ ठीक आहे आता कंपनीचं म्हणजे कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्या आपल्याला किती करायची आहे म्हणजे जर आयपीओ

साठी अप्लाय करायचं असेल तर साधारणतः 14124 रुपयाची मिनिमम इन्व्हेस्टमेंट आणि मॅक्झिमम जर बघितलं तर ₹15000 पर्यंत

आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही करायला लागेल आयपीओ ची डेट म्हणजे डिटेल्स जर बघितली तर 9 सप्टेंबर म्हणजे उद्या

सोमवारपासून हा आयपीओ जो खुला राहणार आहे तो 11 सप्टेंबर पर्यंत खुला राहणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर जसं मी

तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंट किती लागेल आणि लॉट साईज लॉट साईज आहे तो म्हणजे 214 चा एक लॉट आहे लक्षात ठेवा

आणि यामध्ये प्राईज बँड जी काही ठेवली आहे ना ती ₹66 ते ₹70 च्या आसपास हा आयपीओ ची रेंज असणार आहे मी म्हणेन की कट ऑफ

प्राईज ला जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तरच करा मिनिमम प्राईजला म्हणजे 66 रुपयाच्या प्राईजला बाय न करता 70

रुपयाच्या प्राईजला बाय केलेलं कधीही चांगलं कट ऑफ प्राईज ला नेहमी बाय करायचं हे गोष्ट लक्षात ठेवा एक कॉमन फॅक्टर

आहे हा ठीक आहे म्हणजे आयपीओ लागण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यानंतर जर बघितलं तर इशू साईज किती आहे तर 6560 करोड

रुपये हे कंपनीचा आयपीओ येतोय ठीक आहे म्हणजे एक छान पैकी मोठा इशू साईज आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि

ह्यामध्ये मला असं वाटते की ह्यामध्ये आपण इंटरेस्टेड असलं पाहिजे फर्स्ट जर तुम्ही आयपीओ चा नाव म्हणजे बजाज

फिन्सव आहे बजाज होल्डिंग आहे अशा बऱ्याच बजाज च्या कंपन्या आहेत आणि आता नवीन कंपनी येते बजाज हाउसिंग फायनान्स तर

त्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं फर्स्ट म्हणजे फर्स्ट माझं मत आहे ठीक आहे अजून बाकीचं आपण बघायचं

आहे फायनान्शियल वगैरे सगळं बघायचं आहे त्याच्यानंतर आपण फायनल डिसिजन घ्यायचा आहे तोपर्यंत अजिबात घ्यायचा

नाहीये ग्रे मार्केट वगैरे सगळं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा चेक करू शकता पण जे महत्त्वाचं आहे ना ते

तुमच्यासाठी मी घेऊन आलो ओके तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती पाहिजे ते म्हणजे रेव्हेन्यू किती आहे प्रॉफिट किती

आहे आणि टोटल ॲसेट किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण ह्यामध्ये म्हणजे लक्ष घातलं

पाहिजे आणि एवढा सगळा डीपली तुम्ही अभ्यास केला पाहिजे मिनिमम आहे जास्त तुम्हाला मी अगदी खोलात सांगणार नाहीये तर

इथे जर बघितलं तर रेव्हेन्यू कंपनीचा जनरेट होतोय का चांगला आहे का पॉझिटिव्ह आहे का हा हे बघणं पहिलं काम असतं 2022

मध्ये यांचा म्हणजे प्रॉफिट रेव्हेन्यू होता साधारणतः 3481 म्हणजे जवळ जवळ 3500 करोड रुपयाचा होता त्याच्यानंतर 2023 मध्ये

बघितलं तर 5300 करोड रुपये झालेलं आहे आणि 2024 मध्ये बघितलं तर 7200 कोटीचा यामध्ये ह्यांना रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे ठीक

आहे आता बऱ्याच कंपन्या अशा असतात की रेव्हेन्यू तर जनरेट करतात पण ते प्रॉफिटेबल आहेत का नाही हे बघणं खूप

महत्त्वाचं असतं ठीक आहे तर इथं बघितलं तर रायझिंग रेव्हेन्यू दिसतोय आपल्याला म्हणजे साडेतीन कोटीचा जो काही

त्यांचा 35 हजार कोटीचा जो काही त्यांचा रेव्हेन्यू होता तो दोन वर्षांमध्ये जवळ जवळ बघितलं तर डबल झालेला आहे ठीक आहे

म्हणजे 7000 कोटी रुपयाच्या आसपास झालेला आहे डबल झालेला आहे इथं आपल्याला पॉझिटिव्ह साइन मिळते अजून एक म्हणजे आपल्या

क्रायटेरियामध्ये हा स्टॉक बसतोय हा आयपीओ बसतोय आणि ह्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं माझं दुसरं मत

आहे ठीक आहे ओके तर आता बघूया आपण कंपनीच्या प्रॉफिट कडे कंपनीच्या प्रॉफिट मध्ये जर बघायला गेलो आपण तर 2022 मध्ये

झालेला साधारणतः 709 कोटीचा यांचा जवळ जवळ प्रॉफिट झाला होता त्याच्यानंतर 2023 मध्ये बघितलं तर 1257 म्हणजे 1260 करोडचा

प्रॉफिट यांचा झाला होता आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर 1731 कोटीचा 2024 मध्ये ह्यांचा प्रॉफिट हा जनरेट झालेला आहे

ठीक आहे म्हणजे प्रॉफिट सुद्धा बघितलं तुम्ही तर जवळजवळ एक दीडपट वाढलेला आहे ठीक आहे दुप्पट म्हणण्यापेक्षा दीडपट

प्रॉफिट यांचा वाढलाय असं म्हणायला हरकत नाहीये त्यामुळे इथं सुद्धा कंपनी म्हणजे एकदम जबरदस्त कंपनी असं आपल्याला

म्हणू शकतो आपण मेन म्हणजे प्रॉफिटेबल कंपनी असेल तर ती कधीही आपण सोडली नाही पाहिजे असं माझं क्लिअरली तुम्हाला

म्हणणं असेल आता बघूया यामध्ये ॲसेट टोटल ॲसेट किती आहेत आणि ॲसेट मध्ये सुद्धा वाढ होते का काय होते हे सुद्धा आपण

बघूया तर टोटल ॲसेट मध्ये जर बघितलं म्हणजे जी काही मालमत्ता ठीक आहे कंपनीची जी काही मालमत्ता आहे तर ती किती आहे 48527

कोटी रुपयांची यांची 2022 साली ह्यांचं ॲसेट होतं त्याच्यानंतर 2023 साली जर बघितलं तर 64654 कोटीचं झालेलं आहे आणि आत्ता जर

बघितलं 2024 मध्ये 81827 हजार कोटी रुपयांचा झालेला आहे म्हणजे दिवसेंदिवस कंपनी ओव्हरऑल प्रॉफिटेबलच राहिलेली आहे आणि

दुसरी गोष्ट बघायला गेलो तर रेव्हेन्यू सुद्धा वाढतोय प्रॉफिट सुद्धा वाढतोय ॲसेट सुद्धा वाढतोय मला जर विचाराल तर

ह्या कंपनीमध्ये मी अप्लाय करायसाठी रेडी आहे ठीक आहे म्हणजे इतर कुठल्या आयपीओ साठी एवढा आपण विचार केला तर ठीक आहे

पण असे जर तुम्हाला परफॉर्मन्स दिसत असतील कंपनीचे तर इथे आपण अप्लाय केला पाहिजे हे आपलं मत आहे आणि अजून एक जर

बघायला गेलो आपण तर ग्रे मार्केट जर तुम्हाला सांगितलं ना तर एकदम खुश होऊन जाईल ठीक आहे म्हणजे 70 रुपयाचा प्राईज बँड

आहे लक्षात ठेवा 66 ते 70 रुपयाच्या आसपास आणि ग्रे मार्केट प्रीमियम ऐकून ना मी तर म्हणजे कधी एकदा आयपीओ येतोय आणि कधी

एकदा अप्लाय करतोय अशा पद्धतीने मी ह्याला तयारी करून ठेवणार आहे तर त्याची जी न्यूज झाली आहे किंवा त्याचा ग्रे

मार्केट प्रीमियम वगैरे काय नाही हे सुद्धा मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचा तुमचा

डिसिजन काय असेल तो घेऊ शकता तर हे जे आर्टिकल आहे हे लाईव्ह मिंट वरच आहे लक्षात ठेवा आणि इथे तुम्ही काय बघितलं

पाहिजे हे तुम्हाला सांगतो बजाज हाउसिंग फायनान्स आयपीओ ओपन ऑन मंडे ग्रे मार्केट प्रीमियम जंप्स शेअर होल्डर क्वटा

डेट रिव्ह ऑर डिटेल्स ऑफ अपकमिंग आयपीओ म्हणजे सात तारखेला म्हणजे थोडक्यात आजच ह्यांचं हे आर्टिकल आलेलं आहे आणि

इथे तुम्हाला बाकी काही वाचू नका पडणार नाही हे तुम्ही स्वतः जाऊन ह्याच्यावरती बघू शकता ठीक आहे म्हणजे लाईव्ह

मिनिटं वरती तुम्ही चेक करू शकता मी इथे तुम्हाला फक्त जे दाखवणार आहे ते दाखवणार आहे म्हणजे बजाज हाउसिंग फायनान्स

आयपीओ ग्रे मार्केट टुडे ग्रे मार्केट प्रीमियम टुडे इज 55 म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने जर बघितलात

ना तर माझ्यामध्ये 70 ते 80% चा ग्रे मार्केट प्रीमियम आत्ताच दिसतोय ठीक आहे आणि 13 रुपये हायर दॅन ग्रे मार्केट प्रीमियम

शो अहेड ऑफ द आर आर एचपी फाइलिंग ठीक आहे म्हणजे परवा दिवशी जो प्रीमियम होता परवा दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी

जो काही ग्रे मार्केट प्रीमियम होता त्याच्यापेक्षा ₹13 13 रुपये आता जास्त वाढलेला आहे म्हणजे माझी जी म्हणजे शंका

म्हणू किंवा खात्री म्हणू ना असं वाटते मला की 55 नाही मला असं वाटते की 70 रुपये पेक्षा सुद्धा जास्त ग्रे मार्केट

प्रीमियम ह्याचा जाऊ शकतो आयपीओ बंद होईपर्यंत ठीक आहे म्हणजे आयपीओ ची जी काही क्लोजिंग डेट आहे तिथपर्यंत जर

बघायला गेलो तर पैसा आपला डबल होण्याचे चान्सेस जास्त आहेत जर हा आयपीओ लागला तर ठीक आहे म्हणजे तुमच्या 15000 ची

इन्व्हेस्टमेंट ही एका आठवड्यामध्ये 15000 तुम्हाला बेनिफिट करून देऊ शकते 15000 ला 15000 तुमचे म्हणजे म्हणजे मिळू शकतात डबल

पैसा बनवण्याची ही संधी आहे लक्षात ठेवा पण लागेलच याची खात्री नसते त्यामुळे काय करायचं आपल्याला एक एक लॉटच

तुमच्याकडे आता समजा जर तुमच्या मिसेसच्या नावानं तुमच्या भावाच्या नावानं तुमच्या आईच्या नावानं वडिलांच्या

नावानं असे जर काय डीमॅट अकाउंट असतील तर प्रत्येकाच्या एक एक ह्याच्यावरनं एक एकच लॉट साठी अप्लाय करा ठीक आहे

म्हणजे लागण्याचे चान्सेस जास्त आहेत आयपीओ तुम्हाला लागण्याचे चान्सेस जास्त आहेत असं जर केलं समजा नाही

माझ्याकडे पंधरा हजार रुपये पंधरा चोक 60 मी चार लॉट घ्यायचे आहेत मला आणि मी 60 हजार रुपये यामध्ये इन्व्हेस्ट करतोय तर

तुम्हाला मी सांगेन की लागण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आयपीओ मिळण्याचे चान्सेस खूप कमी होऊ शकतात म्हणून मी

म्हणतोय की जर तुमच्याकडे पैसे असतील तरीसुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे एक एका डीमॅट अकाउंट वरून एकच अप्लाय तुम्ही

करायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की मग मी जरा पण वापरतो ग्रो पण वापरतो अपस्टॉक पण वापरतो तिन्हीकडून केलं पाहिजे का

तिन्हीकडनं सुद्धा करू नका का तर तुमचा पॅन नंबर जो असेल तो एकच असणार आहे ठीक आहे तिन्हीकडे जरी तुम्ही केलं तरी ते

तुम्ही तीन लॉट अप्लाय केलेत असंच दिसणार आहे म्हणून मी म्हणतोय की कुठल्या कुठल्याही तुम्ही ब्रोकर कडनं करा पण एकच

लॉट साठी अप्लाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा हवं तर तुमचे जे पैसे असतील तर ते तुमच्या बाकीच्यांच्या

घरातल्यांचे जे कोण किंवा मित्राचं वगैरे अकाउंट असेल तर त्याच्यावरती तुम्ही ते अप्लाय साठी करू शकता ठीक आहे तर

एवढा सिम्पल रिव्ह तुमच्यासाठी घेऊन आलतो जास्त काही कॉम्प्लिकेटेड मी करत नाही कधीच लक्षात ठेवा तर अप्लाय करायचं

असेल तर नक्की करू शकता मला असं वाटतं की ह्यामध्ये 100% प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत अप्लाय करायला तरी हरकत

नाही आहे कारण की जर समजा आयपीओ नाही लागला तर आपल्याला आयपीओ क्लोज म्हणजे आयपीओ ची बिडिंग डेट क्लोज क्लोज

झाल्यानंतर तुम्हाला परत तुमचे पैसे एज इट इज बँक अकाउंट मध्ये मिळतात हे ब्रोकर मध्ये ऍड करायचे नाहीयेत तुम्ही आहे

असं तुमच्या बँक अकाउंट मध्ये ठेवायचेत फक्त तुमचा यूपीआय आयडी किंवा नेट बँकिंगचा जो काही असेल ना तर तो तिथं म्हणजे

प्लेस करायचा आणि त्याच्यानंतर अप्लाय करायचं हे लक्षात ठेवा कारण आणि बऱ्याच जणांची चूक ही होते की आयपीओ ला अप्लाय

करायचं माहीत नसतं तर त्यासाठी काय करतात आपल्या ब्रोकर मध्ये म्हणजे ब्रोकर मध्ये जे आपण अकाउंट असतं तर तिथं ॲड

करतात पैसे तर तिथं न करता तुमचं जे काही अकाउंट असेल बँक अकाउंट स्टेट बँकेत असो पीएनबी मध्ये असो आणि कुठे एक्स वाय

झेड कुठल्याही बँकेत असो तर तिथे एज इट इज ते पैसे ठेवा तेवढे आणि त्याच्यानंतर तुमचा यूपीआय आयडी किंवा जो काय असेल

तो तिथे तुम्ही प्लेस करू शकता आणि रिक्वेस्ट तुमच्या आल्यानंतर तुम्ही ते पे करू शकता ठीक आहे एवढं सिम्पल आहे जास्त

काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे तरी पण माहीत नसेल तर मला विचारा नक्की आपण ह्याच्यावरती उद्या पण एक व्हिडिओ

बनवूया की कशा पद्धतीने आपण अप्लाय केला पाहिजे ठीक आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन आयकॉनला जरूर क्लिक करा जेणेकरून तुमचे

असे व्हिडिओ मिस नाही होणार आणि गणपती अ गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना फॅमिलीला तर माझ्याकडून खूप खूप

शुभेच्छा पहिल्यांदाच द्यायला पाहिजे होत्या पण आता देतोय काही हरकत नाहीये तर चला मित्रांनो परत भेटू पुढच्या

व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद

Now that you’re fully informed, watch this insightful video on Bajaj Housing Finance IPO | हा IPO💣धमाका करेल का फुसका😣 निघेल | Full IPO Details | Apply or Avoid |.
With over 172 views, this video deepens your understanding of Finance.

CashNews, your go-to portal for financial news and insights.

4 thoughts on “Bajaj Housing Finance IPO | Will this IPO explode? Full IPO Details | Apply or Avoid | #Finance

Comments are closed.